पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग

About Us

पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान ( बिनतारी संदेश ):


पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग ही पोलीसांची तांत्रिक शाखा असून मा.पोलीस उपआयुक्त, मुख्यालय यांच्या देखरेखी खाली कार्यरत आहे.

पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून अखंडीतपणे २४ तास दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान यंत्रणा पोलीस आयुक्तालयातील पोलीसांना कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता पुरविले जाते. पोलीस दलाच्या अन्य तांत्रिक गरजांकरीता पोलीस बिनतारी संदेश विभागाची मदत घेतली जाते तसेच तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या अन्य विभागांशी संस्थांशी दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत समन्वय ठेऊन पोलीस दलाकरिता अखंडित व सुरळीत तांत्रिक सेवा उपलब्धतेसाठी समन्वय ठेवला जातो.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही यंत्रणा हि पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान या विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत तसेच नवी मुंबई पोलीस दलाचे संकेतस्थळाचे अद्ययावत करण्याचे कामकाज पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान या विभागाचे अंतर्गत करण्यात येते.

Navi Mumbai Police
Press Release
FAQs
Site Map
Senior Police Officers
Police Recruitment
Disclaimer
Information & Services
Safety Tips
Initiatives
Useful Websites
Emergency Contacts

Visitor Count:
Copyright © 2025 Navi Mumbai Police © 2025 Navi Mumbai Police | Developed By : Dreamcare Developers