Direct access to official government services and grievance redressal portals

पोलीस संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी आणि अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी अधिकृत पोर्टल

सायबर क्राइम नोंदविण्यासाठी आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी पोर्टल

सार्वजनिक तक्रारी ऑनलाइन सहज सादर करा आणि त्याचा मागोवा घ्या

महाराष्ट्रातील नागरिक सेवा आणि तक्रारींसाठी अधिकृत पोर्टल

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे अधिकृत पोर्टल

डिजिटल इंडिया उपक्रम आणि ई-गव्हर्नन्स सेवांसाठी अधिकृत पोर्टल

भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक प्रोत्साहन देणारे अधिकृत पोर्टल

भारत सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत पोर्टल

पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो - अधिकृत पोर्टल

केंद्रीय गुन्हेगारी तपास ब्युरो - अधिकृत पोर्टल

सरकारी सेवा आणि माहितीसाठी भारताचे राष्ट्रीय पोर्टल

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र - ई-गव्हर्नन्स आणि आयटी सेवांसाठी अधिकृत पोर्टल

हे क्रमांक जतन करा — एक कॉल जीव वाचवू शकतो. सर्व लाइन टोल-फ्री आणि २४/७ उपलब्ध आहेत.
महाराष्ट्राचे प्रशासन आणि पोलिसिंग मार्गदर्शन करणारे नेते

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्रालय)

उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण व शहरी विकास)

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह)

राज्य मंत्री, गृह (ग्रामीण)

राज्य मंत्री, गृह (शहरी)

पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-2025 - पुर्न:सुधारित सुधारित तात्पुरती निवडसूची व एकत्रित प्रतीक्षासूची व उमेदवारांना सूचना
माहिती पहा →पोलीस आयुक्त कार्यालयात अधिकृत भेटीसाठी ऑनलाईन वेळ आरक्षित करा.

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य

उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्रालय)
महाराष्ट्र राज्य

उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण व शहरी विकास)
महाराष्ट्र राज्य
नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-2025 - पुर्न:सुधारित सुधारित तात्पुरती निवडसूची व एकत्रित प्रतीक्षासूची व उमेदवारांना सूचना
माहिती पहा →पोलीस आयुक्त कार्यालयात अधिकृत भेटीसाठी ऑनलाईन वेळ आरक्षित करा.

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य

उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्रालय)
महाराष्ट्र राज्य

उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण व शहरी विकास)
महाराष्ट्र राज्य
पोलीस आयुक्त, नवी मुंबई,
नवी मुंबई पोलीस

नवी मुंबई पोलिसांमध्ये घडणाऱ्या ताज्या घटना व उपक्रमांची माहिती सतत अद्ययावत ठेवा.

दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ३०व्या नवी मुंबई विभागीय वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६
नवी मुंबई पोलीस जिद्द, जिद्दीतून यश आणि खेळातून एकतेचा संदेश ! दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ३०व्या नवी मुंबई विभागीय वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याने, शिस्तीने आणि खिलाडूवृत्तीने मैदान गाजवले. प्रत्येक स्पर्धेत दिसून आलेली जिद्द, विजयासाठीची मेहनत आणि सांघिक भावनेने या स्पर्धेला विशेष रंगत आणली. सर्व सहभागी खेळाडूंचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

गुन्हे शाखेच्या सर्व पथकानी केलेल्या कारवाईत २३ गुन्हे उघडकीस आणून १८.४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईत २३ गुन्हे उघडकीस आणून सुमारे ₹१८.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चेन स्नॅचिंग, घरफोडी, जबरी चोरी आणि अंमली पदार्थांविरोधातील या कारवाया नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस दलाची कटिबद्धता अधोरेखित करतात. सतर्क राहा: संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.

नशामुक्त नवी मुंबईच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल!
नशामुक्त नवी मुंबईच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल! नवी मुंबई पोलिसांनी ‘Drug-Free Navi Mumbai' मोहिमेअंतर्गत ७२६ किलो अंमली पदार्थांचा नायनाट केला. तलोजा येथील अधिकृत केंद्रात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ₹२६.३० कोटी किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अंमली पदार्थांचा प्रसार आणि गैरवापर रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे. नशामुक्त नवी मुंबई – सुरक्षित नवी मुंबई!

नवी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना मनःपूर्वक शुभेच्छा!
सेवेचा प्रवास संपतो, पण कर्तव्याची आणि समर्पणाची आठवण कायम राहते. नवी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेसाठी मनःपूर्वक आभार. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावो, हीच सदिच्छा. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मा. श्री. मिलिंद भारंबे, भा.पो.से.नवी मुंबई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मा. श्री. मिलिंद भारंबे, भा.पो.से., पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती लाभली. नूतनीकृत कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक तत्पर, प्रभावी व लोकाभिमुख पोलीस सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. नवी मुंबई पोलीस | पनवेल विभाग

नवी मुंबई पोलिसांच्या 'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्याच्या सुरक्षित आणि सक्षम समाजासाठी आजच्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचा संकल्प नवी मुंबई पोलिसांच्या 'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा शुभारंभ डी. वाय. पाटील कॉलेज येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करणे, सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे आणि योग्य निर्णय घेण्यास प्रेरित करणे, या उद्देशाने या अभियानाची वाटचाल नवी मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये होणार आहे. चला, एका अशा पिढीला प्रेरणा देऊया जी उज्ज्वल भविष्याची निवड करेल. हेल्पलाइन: १९३३ अनामिकपणे तक्रार करा: ८८-२८-११२-११२

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटर (ICCC) चे उद्घाटन व कोनशिला अनावरण
नवी मुंबईच्या सुरक्षिततेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल! नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटर (ICCC) चे उद्घाटन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि तत्पर करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सुरक्षित नवी मुंबई, सक्षम नवी मुंबई !

नवी मुंबई पोलीसांच्या पदक वितरण समारंभ २०२६
नवी मुंबई पोलीस कर्तृत्वाचा सन्मान, उत्कृष्ट सेवेचा गौरव! नवी मुंबई पोलीसांच्या पदक वितरण समारंभ २०२६ मध्ये उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या समर्पणाला आणि कर्तृत्वाला मनःपूर्वक सलाम !

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना विनम्र अभिवादन. नवी मुंबई पोलीस यांच्या वतीने सर्व नागरिकांना ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! जय हिंद! जय भारत !

नशामुक्त भारताच्या दिशेने एक ठाम पाऊल 🚫 राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे अमली पदार्थविरोधी शपथ घेऊन समाजात जागरूकतेचा संदेश देण्यात आला. तरुणाईने नशेपासून दूर राहून सशक्त, सुरक्षित आणि उज्ज्वल भारत घडवावा, हाच संकल्प. 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112 . . #navimumbaipolice

वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी सपोआ श्री अजय कुमार लांडगे तसेच सपोआ श्री इंद्रजीत कार्ले व पोहवा /2331 पृथ्वीराज भोसले यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यमय व आनंददायी असावे याबद्दल शुभेच्छा💐💐🙏

एक चुकीचा क्लिक, मोठी फसवणूक. वाशी पोलिसांच्या तत्परतेमुळे ₹15 लाखांची संभाव्य सायबर फसवणूक टळली🛡️ . . #navimumbaipolice #staysecure

Navi Mumbai Police यांच्या नेरुळ पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात मोठी कामगिरी करत तब्बल ₹९० लाख किमतीच्या ११ मोटरसायकली आणि ५ रिक्षा जप्त केल्या असून १६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. कायद्याचा धाक कायम ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची सततची कारवाई सुरूच आहे. कुठलीही संशयास्पद हालचाल किंवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास त्वरित संपर्क साधा. 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन : 88-28-112-112 . . #navimumbaipolice #stayalert #staysafe

माननीय विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत नवी मुंबई सिडको भवन येथे “राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत महिला जनसुनावणी यशस्वीपणे पार पडली. प्रलंबित तक्रारींचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोजित या सुनावणीत नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण व मुंबई येथील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. न्याय, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने एक ठाम पाऊल. 💪✨ . . #navimumbaipolice

आज गणवेशाला निरोप असला, तरी या गणवेशाचा सन्मान वाढविणाऱ्या तुमच्या सेवेला कधीच निरोप नाही. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची तुमची अमूल्य परंपरा सदैव प्रेरणादायी राहील. नवी मुंबई पोलीस दल तुमच्या समर्पित सेवेला मनःपूर्वक सलाम करते. दि. ३० जून २०२६ रोजी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांना निवृत्तीच्या नव्या जीवनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! . . #navimumbaipolice

On 22/07/2026, a tribute program was organized at the Navi Mumbai Police Commissionerate on the occasion of the birth anniversary of the late Ajitdada Pawar. On this occasion, the attending officers and staff paid their humble respects by offering a floral garland to the portrait of the late Ajitdada Pawar.

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Dial 112 Awareness Campaign 2026

Special In-Depth Review (SIR) Of Electoral Rolls 2026.

रोड सेफ्टी कॅम्पेन 2026

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

🚭 जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२५ 🚭 नवी मुंबई पोलिस आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. 🔹कर्करोग आरोग्य तपासणी अहवाल पुस्तिका अनावरण सोहळा हा महत्त्वपूर्ण उपक्रम २९ मे २०२५ रोजी पार पडला, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय तज्ञांनी उपस्थित राहून जनजागृतीचा संदेश दिला.

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू उद्यान

फुलपाखरू उद्यान

26/11 शहिदांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची श्रद्धांजली

पोलीस शहीद दिन

पोलीस शहीद दिन

पोलीस शहीद दिन

पोलीस शहीद दिन

पोलीस शहीद दिन

पोलीस शहीद दिन
नागरिक पोर्टलवर थेट ऑनलाइन तक्रार नोंदवा.
सुरक्षेसाठी भाडेकरू पडताळणी तपशील ऑनलाइन सबमिट करा.
हरवलेल्या किंवा सापडलेल्या वस्तूंची तक्रार नोंदवा आणि प्रमाणपत्र मिळवा.
तात्पुरत्या ध्वनीक्षेपक परवानग्यांसाठी अर्ज करा.
तुमचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन मिळवा.
तुमचा अभिप्राय, सूचना किंवा तक्रारी आमच्याशी शेअर करा.
सायबर फसवणुकीसाठी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल.
ऑनलाइन प्रसिद्ध एफआयआर कॉपी शोधा आणि डाउनलोड करा.
महाराष्ट्र सेवा हक्क कायद्यांतर्गत सार्वजनिक सेवा मिळवा.
माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज सादर करा.
महाराष्ट्रातील बेपत्ता व्यक्तींचा डेटाबेस शोधा.
नोंदवलेल्या अनोळखी मृतदेहांचा तपशील पहा.
नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-2025 - पुर्न:सुधारित सुधारित तात्पुरती निवडसूची व एकत्रित प्रतीक्षासूची व उमेदवारांना सूचना
08 Oct 2026नवी मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2024-2025 च्या अनुषंगाने पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश स्वीकारण्याकरिता उपस्थित राहणे बाबत सूचना
11 Jul 2026नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-2025 - पुर्न:सुधारित सुधारित तात्पुरती निवडसूची व एकत्रित प्रतीक्षासूची व उमेदवारांना सूचना
08 Oct 2026नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-2025 - कागदपत्र पडताळणी करीता हजर राहण्याबाबतच्या उमेदवारांना सूचना
03 Jul 2026पोलीस आयुक्तालय नवी मुंबई ३० वी नवी मुंबई विभागीय वार्षीक पोलीस क्रीडा स्पर्धा सन -२०२६
11 Oct 2026२ किलो ५०० ग्राम मेफेड्रान [MD ] आणि ५६६ ग्राम कोकेन सह नायजेरियन इसमास अटक . नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची उत्कृष्ठ कामगीरी
11 Oct 2026फुलपाखरू उद्यान
नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही कमांड आणि कंट्रोल केंद्र
पोलीस भरती २०२४-२०२५ करिता RFID तंत्रज्ञान व बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन , सॉफ्टवेअरची सेवा घेणे कामी ई - निविदा मागविणे बाबत
12 Dec 2025नवी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-2025 - पुर्न:सुधारित सुधारित तात्पुरती निवडसूची व एकत्रित प्रतीक्षासूची व उमेदवारांना सूचना

12 Dec 2025