विशेष शाखा

About Us

विशेष शाखेचे कार्य:

विशेष शाखा ही पोलीस विभागाची महत्वाची शाखा आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेविषयी, बेकायदेशीर कामाविषयी, आगाऊ माहिती गोळा करण्यात विशेष शाखा कर्मचारी महत्वाची भुमिका बजावतात. व शाखा यांच्याशी समन्वय ठेऊन बंदोबस्त आराखडा तयार करण्याचे काम महत्वाचे काम हा विभाग करतो.

तसेच राजकीय घडामोडी, विविध राजकीय संघटना, चळवळी, इ बाबत तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गोपनीय माहिती प्राप्त करणे हे देखील काम करण्यात येते.

Navi Mumbai Police
Press Release
FAQs
Site Map
Senior Police Officers
Police Recruitment
Disclaimer
Information & Services
Safety Tips
Initiatives
Useful Websites
Emergency Contacts

Visitor Count:
Copyright © 2025 Navi Mumbai Police © 2025 Navi Mumbai Police | Developed By : Dreamcare Developers