History | Navi Mumbai Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

History


*    नवी मुंबई शहर हे ठाणे जिल्हयातील अत्यंत महत्वाचे भौगोलिक स्थान असलेले व्यापारी 144 कि.मी. सागरी किनारा असलेले शहर आहे. ते यापुर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-5 म्हणुन कार्यरत होते. नवी मुंबई शहराची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणेकामी तसेच खालील बाबींच्या अनुशंगाने स्वतंत्र नवी मंुबई पोलीस आयुक्तालयाची गरज निर्माण झाल्याने नवी मंुबई पोलीस आयुक्तायलयाची निर्मिती करण्यात आली. 

*    नवी मंुबई परिसराचे एकुण क्षेत्रफळ 953 चैा.कि. असुन वाढते शहरीकरण, सिडको आणि खाजगी संस्थांचे माध्यमातुन वाढत जाणारी
 
*    नागरी वस्ती (घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलेब्रेषन, घरोंदा, स्वप्नपुर्ती इ. सिडकोचे गृहप्रकल्प.) सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे निर्माण केलेली सेंट्रल पार्क व वंडरपार्क उदयाने इ.

*    रेल्वे जाळे ( हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन व कोकण रेल्वे )

*    व्यापारी केंद्रे ( धान्य, मसाला, फळे, कांदा-बटाटा तसेच फुल मार्केट इ. कृषी उत्पन्न बाजार समिती )

*    जे.एन.पी.टी आंतरराष्ट्रीय बंदर.

*    महत्वाची मर्मस्थळे -- सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे, MIDC पनवेल/उरण ONGC, HPCL PLANT, IPCL Company,BPCL Company दिपक फर्टीलायझर्स कंपनी, ऐरोली पाॅवर हाऊस, बोकडवीरा विदयुत प्रकल्प, एनअेडी करंजा, घारापुरी लेणी, खाडीपुल, सरकारी/निमसरकारी कार्यालये इ.)

*    सागरी किनारपटटी, राष्ट्रीय/दृतगती महामार्ग

*    तात्कालीन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री.अे.व्ही.कृश्णन यांचे शुभहस्ते शनिवार, दि. 19/11/1994 रोजी पोलीस आयुक्त, नवी मुंबई कार्यालयाचे उदघाटन झाले.

*    नवी मंुबई पोलीस आयुक्तालय निर्मितीनंतर परिरमंडळ-1, वाषी व परिमंडळ-2, पनवेल कार्यरत झाले. कार्यान्वित असलेल्या 20 पोलीस स्टेशनपैकी प्रत्येक 10 पोलीस स्टेशनची प्रत्येक परिमंडळात विभागणी करण्यात आली.

*    खालील अधिकारी यांनी पोलीस आयुक्त, नवी मुंबई म्हणुन पदभार सांभाळला आहे.

अ. क्र.  नाव  पोस्ट  या तारखेपासून या तारखेपर्यंत
1 श्री.के.एस.शिंदे  पोलीस उपमहानिरीक्षक 02/11/1994 23/01/1996
2 श्री.आर.डी.गावंडे  पोलीस उपमहानिरीक्षक 23/01/1996 01/07/1996
3 श्री.एस.एम.आंबेडकर पोलीस महानिरीक्षक  01/07/1996 05/07/1999
4 श्री.अे.एन.राॅय विष्ेाश पोलीस महानिरीक्षक 05/07/1999 21/06/2000
5 श्री.अे.व्ही.पारसनीस विषेश पोलीस महानिरीक्षक 21/06/2000  07/06/2002
6 श्री.रामराव घाडगे विषेश पोलीस महानिरीक्षक 07/06/2002 31/05/2003
7 श्री.विजय कांबळे विषेश पोलीस महानिरीक्षक 31/05/2003 01/08/2006
8 श्री.रामराव वाघ विषेश पोलीस महानिरीक्षक 01/08/2006  25/05/2009
9 श्री.गुलाबराव पोळ  विषेश पोलीस महानिरीक्षक 25/05/2009 09/08/2010
10 श्री.अहमद जावेद अपर पोलीस महासंचालक 09/08/2010 16/06/2012
11 श्री.अे.के.शर्मा अपर पोलीस महासंचालक 16/06/2012 28/02/2014
12 श्री.के.एल.प्रसाद अपर पोलीस महासंचालक 28/02/2014 10/06/2015
13 श्री.प्रभात रंजन   अपर पोलीस महासंचालक 12/06/2015 13/05/2016
14 श्री.हेमंत नगराळे अपर पोलीस महासंचालक 13/05/2016 01/08/2018
15 श्री. संजय कुमार अपर पोलीस महासंचालक 01/08/2018 03/09/2020
16 श्री. बिपिन कुमार सिंह अपर पोलीस महासंचालक 03/09/2020 14/12/2022
17 श्री. मिलिंद भारंबे  अपर पोलीस महासंचालक  14/12/2022 --