

अंमली पदार्थ विरोधी कक्ष (Anti-Narcotics Cell) हा पोलिस विभागातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करी, विक्री, साठवणूक व सेवनास आळा घालण्यासाठी कार्यरत असलेला विशेष विभाग आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे मुख्य उद्दिष्ट अंमली पदार्थांचा अवैध व्यापार रोखणे, तस्करांवर कठोर कारवाई करणे आणि समाजाला अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवणे हे आहे.