🚭 जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२५ 🚭 नवी मुंबई पोलिस आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. 🔹कर्करोग आरोग्य तपासणी अहवाल पुस्तिका अनावरण सोहळा हा महत्त्वपूर्ण उपक्रम २९ मे २०२५ रोजी पार पडला, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय तज्ञांनी उपस्थित राहून जनजागृतीचा संदेश दिला.