नशामुक्त भारताच्या दिशेने एक ठाम पाऊल 🚫 राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे अमली पदार्थविरोधी शपथ घेऊन समाजात जागरूकतेचा संदेश देण्यात आला. तरुणाईने नशेपासून दूर राहून सशक्त, सुरक्षित आणि उज्ज्वल भारत घडवावा, हाच संकल्प. 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112 . . #navimumbaipolice