Navi Mumbai Police यांच्या नेरुळ पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात मोठी कामगिरी करत तब्बल ₹९० लाख किमतीच्या ११ मोटरसायकली आणि ५ रिक्षा जप्त केल्या असून १६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. कायद्याचा धाक कायम ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची सततची कारवाई सुरूच आहे. कुठलीही संशयास्पद हालचाल किंवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास त्वरित संपर्क साधा. 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन : 88-28-112-112 . . #navimumbaipolice #stayalert #staysafe