माननीय विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत नवी मुंबई सिडको भवन येथे “राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत महिला जनसुनावणी यशस्वीपणे पार पडली. प्रलंबित तक्रारींचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोजित या सुनावणीत नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण व मुंबई येथील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. न्याय, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने एक ठाम पाऊल. 💪✨ . . #navimumbaipolice