राष्ट्रीय एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित राष्ट्रीय मोटरसायकल रॅली
राष्ट्रीय एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत नशामुक्त भारताचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला.
नशामुक्त भारत, सशक्त भारत!