दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पत्रकार बांधवांसाठी आयोजित 'दिवाळी मेळावा'!
या आनंदोत्सवाच्या निमित्ताने स्नेह, आपुलकी आणि आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूया. आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवावी, हीच सदिच्छा!
आपण सर्वांना दिवाळी मेळाव्याचे सस्नेह निमंत्रण!